Breaking

My Blog List

Sunday, April 2, 2023

गाडी नावावर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे


 गाडी नावावर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये गाडी नावावर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.


मित्रांनो नवी गाडी नावावर करणे तसेच जुनी गाडी खरेदी केल्यानंतर तिच्या मालकीचे हस्तांतरण करणे तसेच वाहन मालकाचा मृत्यू झाल्यानंतर वाहनाच्या मालकीचे हस्तांतरण करणे अशा सर्व प्रकारच्या विविध प्रक्रियांसाठी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

गाडी नावावर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

1) वाहन नावावर करण्यासाठी आपल्याला फॉर्म 20 हा लागत असतो.

2) आपल्याला मिळालेले वाहन वितरकाकडून मिळालेले विक्री प्रमाणपत्र फॉर्म 21 हे लागत असते.

3) रस्ता योग्यता प्रमाणपत्र देखील लागत असते.

4) रोड टॅक्स प्रमाणपत्र देखील लागत असते.

5) तात्पुरती नोंदणी केलेले प्रमाणपत्र देखील लागत असते.

6) आपण वाहनाचा विमा उतरवल्याचे प्रमाणपत्र देखील लागत असते.

7) मंजुरी प्रमाणपत्र देखील लागत असते.

8) परिवहन आयुक्तांचे प्रमाणपत्र देखील लागत असते.

9) प्रवेश कर प्रमाणपत्र देखील लागत असते.

जुन्या गाड्या नावावर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

1) वाहन विकणाऱ्याची घोषणापत्र लागत असते.

2) वाहन खरेदी करणाऱ्यांची घोषणापत्र लागत असते.

3) वाहनाचे पीयूसी प्रमाणपत्र लागत असते.

4) वाहनाचा विमा उतरवल्याचे प्रमाणपत्र लागत असते.

5) वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र लागत असते.

6) कर भरल्याचे प्रमाणपत्र देखील लागत असते.

7) पत्त्या संदर्भातील पुरावा देखील लागत असतो.

वाहन मालकाच्या मृत्यूनंतर मालकीचे हस्तांतर करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

1) फॉर्म 30 व फॉर्म 31 लागत असतो.

2) मृत वाहन मालकाचे मृत्यूचे प्रमाणपत्र लागत असते.

3) वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र लागत असते.

4) वारस असल्याचे प्रमाणपत्र लागत असते.

5) वारसाचे प्रतिज्ञापत्र लागत असते.

6) भांडवलदाराचे प्रमाणपत्र लागत असते.

7) पत्त्या संदर्भात असणारा पुरावा लागत असतो.

महत्वपूर्ण नोंद तुमच्यासाठी

मित्रांनो, गाडी नावावर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे हा लेख लिहिण्यामागील मूळ हेतू हा आमचा या विषयासंदर्भात माहिती उपलब्ध करून देणे इतकाच आहे.

गाडी नावावर करण्यासाठी लागणारे कागदपत्रे याबद्दल शेवटचे शब्द

मित्रांनो, वरील प्रमाणे आपल्याला गाडी नावावर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे यांची लिस्ट दिलेली आहे. तसेच मित्रांनो आपल्याला आणखी काही गाडी बद्दल काही माहिती हवी असल्यास ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

त्याचप्रमाणे आपण आपल्या मित्रांसमवेत गाडी नावावर करण्यासाठी लागणारे कागदपत्रे याबद्दल दिलेली माहिती शेअर करण्यास विसरू नका.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Blog Archive

Total Pageviews

Translate