विभक्त रेशन कार्ड बनवण्यासाठी खालील कागदपत्रे वैध आहेत. –
- संगणाकृत अर्ज
- अधिकृत सेतु केंद्र मधील संगणाकृत अर्ज
- अर्जदाराचे 3 पासपोर्ट आकाराचे फोटो
- मुळ रेशन कार्ड
- आधीच्या रेशन कार्ड मधील नाव कमी केल्याचा दाखला
- लाईट बिल किंवा लाईटबील धारकाचे संमती पत्र
- घराचा उत्तरा
- कुटुंबातील सर्वांचे आधार कार्डची झेरॉक्स
- जन्म किंवा शाळा सोडल्याचा दाखला
- पॅन कार्डची झेरॉक्स असेल तर
- तलाठी उत्पन्न दाखला
- मतदार ओळखपत्र
तुम्ही वैयक्तिक ओळखसाठी खालील कागदपत्रे देऊ शकता
- तुमचे जन्म किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र.
- आधार कार्डची झेरॉक्स
- मतदार ओळखपत्र
- तुमचे पॅन कार्ड.
- तुमचा पासपोर्ट.
- 10वी मार्कशीट जिथे तुमची जन्मतारीख नमूद केली आहे.
No comments:
Post a Comment