मतदान कार्ड साठी लागणारी कागदपत्रे: काय मित्रांनो तुमचे 18 वर्षे पूर्ण झालेले आहेत आणि तुम्हाला मतदानाचा हक्क बजावायचा आहे त्यासाठी तुम्ही मतदान करण्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात याबद्दलची माहिती शोधत आहात. आज आम्ही आपल्यासाठी मतदान कार्ड साठी लागणारे कागदपत्रे यासाठी याची माहिती घेऊन आलेलो आहोत.
मित्रांनो मतदान कार्ड हा खूपच महत्त्वाचा असा दस्तऐवज आहे. लोकशाहीचा एक आपल्याला अविभाज्य घटक होण्यासाठी आपले मतदार यादी मध्ये नाव असणे खूपच आवश्यक असते. चला तर मित्रांनो मग जाणून घेऊया मतदान कार्ड साठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहेत.
नवीन मतदान कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहेत
नवीन मतदार नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत. मित्रांनो प्रत्येकाला अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला मतदानाचा अधिकार असतो. त्यासाठी आपल्याला आपले मतदार यादी मध्ये नाव असणे खूपच आवश्यक असते.
मतदार यादी मध्ये नाव असल्यानंतर आपल्याला आपल्याकडे मतदान कार्ड असणे देखील गरजेचे असते. मित्रांनो मतदान कार्ड मिळवण्यासाठी आपल्याला अनेक कागदपत्रांची आवश्यकता असते.
आज आपण मतदान कार्ड काढण्यासाठी लागणारे कागदपत्रांची यादी जाणून घेणार आहोत. तसेच नवीन मतदान कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रांची यादी देखील जाणून घेणार आहोत.
1) दोन पासपोर्ट साईज फोटो लागत असतात मतदान कार्ड काढण्यासाठी.
2) जन्माचा पुरावा लागत असतो ज्यामध्ये आपण शाळा सोडल्याचा दाखला देखील देऊ शकता. तसेच शाळेतील बोनाफाईड सर्टिफिकेट देखील देऊ शकता.
3) आपल्या आधार कार्डची झेरॉक्स देखील मतदान कार्ड काढण्यासाठी लागत असते.
4) तसेच आपण ज्या गावचे रहिवासी असाल त्या गावचा रहिवासी दाखला देखील लागत असतो.
5) आपल्या घरामधील ज्या व्यक्तींचे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट असेल त्या व्यक्तीच्या मतदान कार्डाची झेरॉक्स देखील लागत असते.
दुरुस्त मतदान कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहेत
मतदार यादी मध्ये नाव असल्यानंतर आपल्याला आपल्याकडे मतदान कार्ड असणे देखील गरजेचे असते. मित्रांनो मतदान कार्ड मिळवण्यासाठी आपल्याला अनेक कागदपत्रांची आवश्यकता असते.
आज आपण मतदान कार्ड काढण्यासाठी लागणारे कागदपत्रांची यादी जाणून घेणार आहोत. तसेच नवीन मतदान कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रांची यादी देखील जाणून घेणार आहोत.
1) दोन पासपोर्ट साईज फोटो लागत असतात मतदान कार्ड काढण्यासाठी.
2) जन्माचा पुरावा लागत असतो ज्यामध्ये आपण शाळा सोडल्याचा दाखला देखील देऊ शकता. तसेच शाळेतील बोनाफाईड सर्टिफिकेट देखील देऊ शकता.
3) आपल्या आधार कार्डची झेरॉक्स देखील मतदान कार्ड काढण्यासाठी लागत असते.
4) तसेच आपण ज्या गावचे रहिवासी असाल त्या गावचा रहिवासी दाखला देखील लागत असतो.
5) आपल्या मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट असेल मतदान किंवा मतदान कार्डाची झेरॉक्स लागत असते.
सून बाईचे मतदान कार्ड काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणती
1) माहेर गावच्या गावामध्ये मतदार यादी मध्ये नाव असेल तर ते नाव कमी केल्याचा दाखला देखील लागत असतो.
2) माहेर गावचे यादीमध्ये मतदार यादी मध्ये मतदार नाव नसेल तर नाव नसल्याचा दाखला देखील लागत असतो.
3) दोन पासपोर्ट साईज चे फोटो लागत असतात.
4) पतीचे मतदान ओळखपत्र झेरॉक्स लागत असते.
5) जन्माचा पुरावा लागत असतो ज्यामध्ये आपण शाळा सोडल्याचा दाखला तसेच शाळेतील बोनाफाईट सर्टिफिकेट देखील जोडू शकता.
6) रहिवासी दाखला लागत असतो.
7) लग्न पत्रिका किंवा विवाह नोंदणी दाखला लागत असतो.
मतदान कार्ड कोठे काढावे
मित्रांनो, आपल्याला मतदान यादी मध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना नंबर सहा चा फॉर्म भरून वरील दिलेली कागदपत्रे जोडून आपल्या गावच्या ग्रामपंचायत ऑफिसमध्ये असणाऱ्या बी एल ओ ऑफिसर कडे फॉर्म द्यायचा असतो. तसेच आपण ऑनलाइन सुद्धा मतदान यादी मध्ये नाव समाविष्ट करू शकता.
मतदान कार्ड साठी लागणारी कागदपत्रे याबद्दलचा निष्कर्ष
मित्रांनो, आपले जर अठरा वर्षे पूर्ण झाले असतील तर आपण मतदानाचा अधिकार नक्कीच बजावला पाहिजे. यासाठी आपल्याला मतदार यादी मध्ये नाव असणे खूपच गरजेचे असते.
यासाठी आपण मतदान कार्ड नोंदणी करणे खूपच गरजेचे असते आम्ही वरील प्रमाणे दिलेली मतदान कार्ड साठी लागणारे कागदपत्रे ही आपल्याला नवीन मतदार नोंदणीसाठी खूपच आवश्यक आहेत.
मित्रांनो आपल्याला मतदान कार्ड साठी लागणारे कागदपत्रे याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपल्याला आणखी कोणती माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.
No comments:
Post a Comment