Breaking

My Blog List

Tuesday, April 4, 2023

30% महिला आरक्षण दाखला कसा काढायचा? प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे

शासकीय, निमशासकीय शासन अनुदानीत संस्थांमधील सेवांमध्ये भरतीसाठी महिलांकरिता ३०% जागा वि. एप्रिल, १९९४ पासून राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सदर ३०% आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत परिशीष्ठ- मध्ये नमूद केलेल्या शासन निर्णयाद्वारे वेळोवेळी सूचना निर्गमित केलेल्या आहेत. सदर सर्व शासन निर्णय अधिक्रमीत करण्यात येत असून महिलांच्या ३०% आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत खालीलप्रमाणे एकत्रित आदेश देण्यात येत आहेत.

हा शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वी महिलांच्या ३०% आरक्षणासंदर्भात करण्यात आलेली कार्यवाही ही परिशिष्ट- मध्ये नमुद केलेल्या शासन निर्णयानुसार करण्यात आली आहे असे समजण्यात यावे.

(एक) आरक्षणाची व्याप्ती, अटी शती
() शासकीय, निमशासकीय शासन अनुदानीत संस्था यांच्या सेवेत नियुक्तीसाठी महिलांकरीता ३०% जागा आरक्षित ठेवण्यात येत आहेत.


() महिलांच्या सदर आरक्षणाची अंमलबजावणी करताना अनु. जाती, अनु.जमाती, विमुक्त जाती (), भटक्या जमाती (). भटया जमाती (), भटक्या जमाती (), विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग आणि खुला प्रवर्ग यांचेसाठी जी परे उपलब्ध होतील त्या पदापैकी त्या त्या प्रवर्गातील महिलांसाठी ३०% जागा राखीव ठेवण्यात याव्यात.


(3) महिलांचे आरक्षण हे समांतर आरक्षण राहिल ते कार्यान्वित करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रक क्र. एसआरकी-१०९७/प्रक्र.३१/९८/१६-, दि.१६..९९ मधील मार्गदर्शक सूचनानुसार कार्यवाही करावी. ( प्रत सोबत जोडली आहे) सदर मार्गदर्शक सूचनांमध्ये सामान्य प्रशासन विभागाकडून काही बदल केल्यास सदर बदल आपोआप लागू होतील.


() महिलांसाठी विहीत करण्यात आलेले सदर ३०% आरक्षण हे फक्त सरळसेवा भरतीसाठी अनुज्ञेय राहील

() महिला आरक्षण हे समांतर आरक्षण विशेष आरक्षण असल्यामुळे ते आडवे आरक्षण आहे. समांतर आरक्षण हे कष्पीकृत आरक्षण असल्यामुळे पदे भरण्यापूर्वी, परे निश्चित करताना तसेच भरतीची जाहिरात देताना त्या जाहिरातीत महिला आरक्षणानुसार येणाऱ्या राखीव पदांची संख्या, सामाजिक आरक्षण/उभे आरक्षण यांच्या

आधारावर खुल्या प्रवर्गातील महिलांकरिता शासकीय,निमशासकीय शासन अनुदानित संस्थामध्ये ठेवण्यात आलेल्या 30 टक्के आरक्षणाच्या सवलतीसाठी उन्नत/गट ( क्रिमीलेअर) या मध्ये मोडत नसल्याबाबत प्रमाणपत्राचा नमुना दस्तऐवज/पुराव्याचे तपशील

 

 

आवश्यक कागदपत्रे

इतर

उत्पन्नाचा पुरावा जमीन मालक असल्यास 7/12 आणि 8- चा उतारा तलाठी अहवाल / वेतन मिळत असल्यास फॉर्म नं.16 / सर्कल ऑफीसरचा पडताळणी अहवाल / निवृत्ती वेतन धारकांकरिता बँकेचे प्रमाणपत्र / आयकर विवरण पत्र

ओळखपत्र झेरॉक्‍स

ओळखीचा पुरावा मतदार ओळखपत्र / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति / आर एस बी वाय कार्ड / निमशासकीय ओळखपत्र / पॅन कार्ड / मरारोहयो जॉब कार्ड / आधार कार्ड

तलाठी रहिवासी जातीचा दाखला

तहसिलदार यांचा वर्षाचा उत्‍पन्‍नाचा दाखला

तहसीलदार यांचा वर्षाचा उत्तपन्न दाखला

पत्त्याचा पुरावा मतदार यादीचा उतारा / पाणीपट्टी पावती / 7/12 आणि चा उतारा / भाडेपावती / दूरध्वनी देयक / शिधापत्रिका / वीज देयक / मालमत्ता करपावती / मालमत्ता नोंदणी उतारा / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति

प्राथमिक शाळेचा प्रवेशाचा उतारा / बोनाफाईड प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / जन्माचा दाखला / सेवा पुस्तिका (शासकीय / निम- शासकीय कर्मचारी)

रेशनकार्ड

वडिलांचा शाळेचा दाखला

विवाहित असल्‍यास विवाहनोंद दाखला शाळेचा दाखला (स्‍वता)

शाळेचा दाखला (स्‍वता)

 


No comments:

Post a Comment

Popular Posts

Blog Archive

Total Pageviews

Translate