Breaking

My Blog List

Saturday, April 1, 2023

खराब, हारलेले रेशन कार्ड बनवण्यासाठी लागणारी कागदपत्रे


 खराब, हारलेले रेशन कार्ड बनवण्यासाठी खालील कागदपत्रे वैध आहेत.  –

  •  संगणाकृत अर्ज
  • अधिकृत सेतु केंद्र मधील संगणाकृत अर्ज
  • अर्जदाराचे 3 पासपोर्ट आकाराचे फोटो
  • आधीचे रेशन कार्ड झेरॉक्स प्रत
  • घराचा उत्तरा
  • कुटुंबातील सर्वांचे आधार कार्डची झेरॉक्स
  • जन्म किंवा शाळा सोडल्याचा दाखला
  • पॅन कार्डची झेरॉक्स असेल तर 
  • तलाठी उत्पन्न दाखला 
  • मतदार ओळखपत्र



तुम्ही वैयक्तिक ओळखसाठी खालील कागदपत्रे देऊ शकता

  1. तुमचे जन्म किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र.
  2. आधार कार्डची झेरॉक्स
  3. मतदार ओळखपत्र
  4. तुमचे पॅन कार्ड.
  5. तुमचा पासपोर्ट.
  6. 10वी मार्कशीट जिथे तुमची जन्मतारीख नमूद केली आहे.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Blog Archive

Total Pageviews

Translate