Breaking

My Blog List

Tuesday, April 4, 2023

शॉप ॲक्ट लायसन कसे काढायचे मोबाईल मधून |


 शॉप ॲक्ट लायसन त्यालाच आपल्या साधारण भाषेत गुमास्ता लायसन असेही म्हटले जाते. शॉप ॲक्ट लायसन लाच दुकानाचे लायसन असेही म्हणतात. तर महाराष्ट्रात शॉप ॲक्ट लायसन कसे काढले जाते. त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला मिळणार आहे. शॉप ॲक्ट लायसन तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईल मधूनच काढू शकता. 

Shop Act Licence मोबाईल मधून काढण्यासाठी खाली दिलेली माहिती वाचावी लागेल. शॉप ॲक्ट लायसन प्रत्येक व्यवसाय धारकासाठी उपयुक्त असते. तुमच्या व्यवसायाचे ते एक प्रमाण असते. शॉप ॲक्ट लायसन कसे काढावे पाहूया. 

शॉप ॲक्ट लायसेन्स म्हणजे काय? | What is Shop Act Licence in Marathi 

शॉप ॲक्ट लायसन काढण्यापूर्वी तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे की शॉप ॲक्ट लायसन म्हणजे काय? शॉप ॲक्ट लायसन म्हणजे दुकान चालवण्याचा परवाना असतो. ज्या पद्धतीने आपण ड्रायव्हिंग लायसन काढतो. गाडी चालवण्यासाठी त्याचप्रमाणे तुम्हाला एखादे किराणा दुकान किंवा शॉप चालवायचे असेल तर शॉप ॲक्ट लायसन किंवा त्याला आपण दुकान कायदा परवाना किंवा गुमास्ता लायसन असे म्हणतो. 

शॉप ॲक्ट लायसन का काढावे लागते | Why Shop Act Licence Needed

तुम्हाला जर का एखादा व्यवसाय करायचा असेल. व्यवसाय करण्यासाठी तुमच्याकडे परवाना असणे आवश्यक आहे. म्हणजेच व्यवसायात तुमच्यासोबत किंवा तुम्ही काही गैरव्यवहार केला. किंवा व्यवसाय करत असताना तुम्ही व्यवसाय चुकीच्या पद्धतीने करत असाल. किंवा व्यवसाय साठी लोन घ्यायचे असेल. व्यवसाय वाढवायचा असेल. अशा सर्व गोष्टींना शॉप ॲक्ट लायसन कामात येत असते. वरील दिलेल्या सर्व बाबींच्या वेळी कोणतेही घटना घडल्यास किंवा काम असल्यास व्यवसाय दाखवण्यासाठी शॉप ॲक्ट लायसन ची आवश्यकता पडते. याच कारणामुळे शॉप ॲक्ट लायसन काढले जाते.


शॉप ॲक्ट लायसेन्स काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे | Shop Act Licence Maharashtra Documents List in Marathi

शॉप एक काढायचं राहिलं किंवा दुकानाचे लायसन काढायचे असेल तर तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता असते. कोण कोणते कागदपत्रे तुम्हाला शॉप ॲक्ट लायसन काढण्यासाठी लागतात त्याची लिस्ट खाली दिली आहे.

Shop Act Licence Documents List

1) आधार कार्ड (100kb jpg)

2) फोटो,सही (20kb jpg)

3) दुकानाचा फोटो (100kb jpg)

4) स्वयं घोषणा पत्र (300kb pdf)


No comments:

Post a Comment

Popular Posts

Blog Archive

Total Pageviews

Translate