Breaking

My Blog List

Monday, April 3, 2023

पोलीस भरती 2023 हॉल तिकीट डाउनलोड करा मोबाईल मध्ये


Maharashtra Police Hall Ticket 2022-23: Maharashtra Police Admit Card 2023 जाहीर करण्यात आले आहे. पोलीस भरती 2023 अंतर्गत पोलीस शिपाई पदाची परीक्षा 02 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. त्यासाठीचे प्रवेशपत्र (Maharashtra Police Hall Ticket 2023) उमेदवारांच्या Log In खात्यात उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Police Bharti 2023 Hall Ticket Maharashtra - महाराष्ट्र पोलीस भरती 2023 मैदानी चाचणीचे हॉल तिकीट आले आहेत. पोलीस भरती हॉल तिकीट काही जिल्ह्यांचे आले असून काही जिल्ह्यांचे बाकी आहेत. तर हे पोलीस भरती एडमिट कार्ड मोबाईल मध्ये कसे डाउनलोड करायचे. संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. पोलीस भरती हॉल तिकीट मोबाईल मधून डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेली सविस्तर माहिती व तपशील वाचा. तुम्हाला व्हिडिओ सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे याचा वापर करून तुम्ही पोलीस भरती हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. (Maharashtra Police Bharti Admit card 2023 download)

पोलीस भरती हॉल तिकीट मोबाईल मध्ये डाऊनलोड करा 

महाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती हॉल तिकीट. तसेच महाराष्ट्र SRPF पोलीस भरती हॉल तिकीट मोबाईल मध्ये कसे डाउनलोड करायचे. पूर्ण डिटेल मध्ये माहिती खाली देण्यात आली आहे. तुम्हाला महाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी पोलीस भरतीच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन डाउनलोड करायचे आहे. 

या पोलीस भरतीचे हॉल तिकीट काही गटाचे आले असून काही गटांचे बाकी आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो असे समजून घेऊ नका की आमचे आले नाही आणि बाकीच्या मित्रांचे आले. तुमचे हॉल तिकीट सुद्धा काही दिवसांनी येईल तुम्हाला चेक करत राहावे लागेल. तर चला पोलीस भरती हॉल तिकीट मोबाईल मध्ये कसे डाउनलोड करायचे पाहूया. (Police bharti 2023 Hall Ticket Download in marathi)

पोलीस भरती हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी वेबसाईट लिक खाली दिली आहे 

महाराष्ट्र पोलीस भरती व SRPF भरती हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठीची अधिकृत वेबसाईट लिंक खाली देण्यात आले आहे. या वेबसाईटचा वापर करून तुम्ही तुमच्या मोबाईल मधूनच पोलीस भरती हॉल तिकीट डाउनलोड करू शकता.

हॉल तिकीट डाउनलोड करा मोबाईल मध्ये | How to Download Police Bharti Hall Ticket

हॉल तिकीट डाउनलोड करा मोबाईल मध्ये | How to Download Police Bharti Hall Ticket


🌐 वेबसाईट लिंक : येथे क्लिक करा 


स्टेप 1: सर्वात आधी वरती दिलेल्या वेबसाईट वरती क्लिक करायचे आहे.

स्टेप 2 : वेबसाईटच्या होम पेज वरती लॉगिन पेज दिसेल तर येथे तुमचा युजर नेम व पासवर्ड टाका लॉगिन करा.

स्टेप 3 : तुम्ही जेवढेही फॉर्म भरले आहेत पोलीस भरतीसाठी तेवढा फार्म ची माहिती दिसेल.

स्टेप 4 : जर तुमचं हॉल तिकीट आलं असेल. तर भरलेल्या फार्मच्या टॅब मध्ये Print Physical Hall Ticket असा पर्याय दिसेल. 

स्टेप 5 : येथे जर तुम्हाला Print असा पर्याय दिसत असेल तर तुमचा हॉल तिकीट आला आहे आणि तुम्ही त्याला डाऊनलोड करू शकता.
स्टेप 6 : जर Print असा पर्याय दिसेल तर त्याच्यावर क्लिक करायचे. तुम्हाला टोकन नंबर दिसेल पुढे जा असा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करायचे.

स्टेप 8 : तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी आता तुम्हाला दिसून जाईल वरती प्रिंट नावाचा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करून तुमच्या हॉल तिकीट ची पीडीएफ तुम्ही मोबाईल मध्ये सेव करू शकता.

स्टेप 9 : अशा पद्धतीने तुम्ही पोलीस भरती 2022-2023 हॉल तिकीट मोबाईल मधूनच डाउनलोड करू शकता.

सूचना : जर तुम्हाला Not Generated असा पर्याय दिसत असेल. तर तुमच्या हॉल तिकीट आलेले नाही. परंतु लवकरच काही दिवसानंतर येईल याच्यासाठी तुम्हाला चेक करत राहावं लागेल.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Blog Archive

Total Pageviews

Translate