Breaking

My Blog List

Sunday, April 2, 2023

अंगणवाडी भरतीसाठी लागणारी कागदपत्रे, अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती महाराष्ट्र


 अंगणवाडी भरती साठी लागणारे कागदपत्रे: काय तुम्हाला अंगणवाडीमध्ये भरती व्हायचे आहे. अंगणवाडी सेविका म्हणून भरती व्हायचे आहे. तसेच अंगणवाडी मदतनीस म्हणून भरती व्हायचे असेल अशा महिलांना ज्या महिलांना अंगणवाडी मध्ये भरती व्हायचे असेल अशा महिलांसाठी काही कागदपत्रे भरती होण्यासाठी आवश्यक असतात. चला तर मग आज आपण जाणून घेऊया अंगणवाडी भरतीसाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणते आहेत.

अंगणवाडी भरतीसाठी लागणारी कागदपत्रे

1) कागदपत्रे

  1. स्थानिक रहिवासी असलेल्या चा दाखला असणे आवश्यक आहे.
  2. अंगणवाडी सेविका पदासाठी किमान दहावी पास असणे गरजेचे आहे.
  3. अंगणवाडी सेविका या पदासाठी मराठी भाषेचे ज्ञान असणे अत्यावश्यक आहे.
  4. तसेच उमेदवारांनी इतर आपले अर्ज सोबत शैक्षणिक कागदपत्रे जोडणे खूपच महत्त्वाचे आहेत.

2) अनुभव

अंगणवाडी सेविका तसेच मदतीने या पदासाठी किमान दोन वर्षाचा अनुभव असणे खूपच गरजेचे आहे. तसेच अर्जासोबत संबंधित बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे अनुभव प्रमाणपत्र जोडावे लागते. यामध्ये कालावधीचा उल्लेख असावा अनुभव कालावधीचा उल्लेख असावा.

3) वयोमर्यादा

उमेदवाराचे वय हे 32 वर्षापेक्षा जास्त नसावे. तसेच शाळा सोडल्याची दाखल्याची छायांकित प्रत अर्ज सोबत जोडणे अनिवार्य आहे.

अंगणवाडी भरती साठी लागणारे कागदपत्रे याबद्दलचा निष्कर्ष

आपल्याला जर अंगणवाडी सेविका यामध्ये काम करायचे असेल तर वरील प्रमाणे दिलेली कागदपत्रे आपल्याला अंगणवाडी भरतीसाठी खूपच आवश्यक आहेत.

अंगणवाडी भरतीसाठी लागणारे कागदपत्रे याबद्दल दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला अंगणवाडी भरतीसाठी लागणारे कागदपत्रे याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. तसेच आपल्याला आणखी कोणती माहिती हवी असल्यास ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Blog Archive

Total Pageviews

Translate