Breaking

My Blog List

Sunday, April 2, 2023

रेशन कार्ड मध्ये नाव कमी करण्यासाठी कागदपत्रे


  रेशन कार्ड मध्ये नाव कमी करण्यासाठी खालील कागदपत्रे वैध आहेत.  –

  •  संगणाकृत अर्ज
  • अधिकृत सेतु केंद्र मधील संगणाकृत अर्ज
  • अर्जदाराचे 3 पासपोर्ट आकाराचे फोटो
  • मुळ रेशन कार्ड 
  • कुटुंबातील सर्वांचे आधार कार्डची झेरॉक्स
  • जन्म किंवा शाळा सोडल्याचा दाखला
  • बँक पासबुक
  • तलाठी उत्पन्न दाखला 
  • मतदार ओळखपत्र

तुम्ही वैयक्तिक ओळखसाठी खालील कागदपत्रे देऊ शकता

  1. तुमचे जन्म किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र.
  2. आधार कार्डची झेरॉक्स
  3. मतदार ओळखपत्र
  4. तुमचे पॅन कार्ड.
  5. तुमचा पासपोर्ट.
  6. 10वी मार्कशीट जिथे तुमची जन्मतारीख नमूद केली आहे.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Blog Archive

Total Pageviews

Translate