नविन रेशन कार्ड बनवण्यासाठी खालील कागदपत्रे वैध आहेत. ओळख आणि पत्त्याच्या प्रमाणीकरणासाठी तुम्ही यापैकी कोणतेही दस्तऐवज रेशन कार्ड अर्जासोबत जोडू शकता –
- संगणाकृत अर्ज
- अधिकृत सेतु केंद्र मधील संगणाकृत अर्ज
- अर्जदाराचे 3 पासपोर्ट आकाराचे फोटो
- कुटुंबातील सर्वांचे आधार कार्डची झेरॉक्स
- जन्म किंवा शाळा सोडल्याचा दाखला
- घराचा उत्तरा
- पॅन कार्डची झेरॉक्स असेल तर
- तलाठी उत्पन्न दाखला
- मतदार ओळखपत्र
- अर्जदाराच्या नावावर चालू टेलिफोन बिल असेल तर
- अर्जदाराच्या नावावर एलपीजी(LPG) कार्ड असेल तर
- मनरेगा जॉब कार्डची झेरॉक्स असेल तर
- सरकार किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांद्वारे जारी केलेले ओळखपत्र असेल तर
- लाईट बिल किंवा लाईटबील धारकाचे संमती पत्र
- बँक पासबुक
- इनकम सर्टिफिकेट असेल तर
- ड्रायविंग लायसन असेल तर
- आधीच्या रेशन कार्ड मधील नाव कमी केल्याचा दाखला
तुम्ही वैयक्तिक ओळखसाठी खालील कागदपत्रे देऊ शकता
- तुमचे जन्म किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र.
- आधार कार्डची झेरॉक्स
- मतदार ओळखपत्र
- तुमचे पॅन कार्ड.
- तुमचा पासपोर्ट.
- 10वी मार्कशीट जिथे तुमची जन्मतारीख नमूद केली आहे.
No comments:
Post a Comment