Breaking

My Blog List

Sunday, April 2, 2023

तहसिलदार साहेब यांचा रहिवाशी ( डोमोसाईल) दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे

 आपल्याला तहसीलदार यांचा रहिवाशी दाखला मिळवण्यासाठी सर्वप्रथम खालील दाखले घेणे आवश्यक आहे. शासनाच्या तसेच सरकारी योजनेचा लाभ नोकरीसाठी आणि महत्वाचे म्हणजे विध्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी तहसीलदार यांचा रहिवाशी दाखला यांचा आवश्यक आहे.

तहसिलदार रहिवाशी दाखला म्हणजे आपण कोणत्या राज्याचा, जिल्ह्याचा, तालुक्यातील आपल्या गावचा रहिवाशी आहे हे प्रमाणपत्र.

तहसिलदार यांचा दाखला आपल्याला शिक्षण, नोकरी, व्यवसाय नोंदणी, शेतकरी यांना याची गरज लागते. आपल्याला शासनाच्या तसेच सरकारी योजनेचा लाभ नोकरीसाठी आणि महत्वाचे म्हणजे विध्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी तहसीलदार यांचा रहिवाशी दाखला मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे.

कागदपत्रे :-

१ ) रहिवाशी स्वंयघोषणापत्र येथे क्लिक करा 👈

२ ) शाळा सोडल्याचा दाखला येथे क्लिक करा 👈

किंवा बोनाफाईड दाखला

३ ) रेशन कार्ड (झेरॉक्स)

अर्ज कोठे करावा ?

वरील कागदपत्रे घेऊन आपण आपल्या अधिकृत सेतू कार्यालय किंवा महा ई सेवा केंद्र येथे जाऊन तहसीलदार साहेब यांचा रहिवाशी दाखला प्राप्त करावा.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Blog Archive

Total Pageviews

Translate