Breaking

My Blog List

Sunday, April 2, 2023

तहसिलदार साहेब यांचा उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे

आपल्याला तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी सर्वप्रथम तलाठी यांचा उत्पन्न अहवाल ( दाखला ) घेणे आवश्यक आहे. शासनाच्या तसेच सरकारी योजनेचा लाभ नोकरीसाठी आणि महत्वाचे म्हणजे विध्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी उत्पन्न दाखला तलाठी यांचा आवश्यक आहे. या उत्पन्न दाखलायला उत्पन्न अहवाल सुद्धा म्हटले जाते.

उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे

उत्पन्नाचा दाखला आपल्याला तलाठी कार्यालय मधून एक वर्ष किंवा दोन वर्ष किंवा तीन वर्षाच्या कालावधीसाठी आपले इन्कम सर्टिफिकेट आपल्याला काढण्यासाठी आपल्याला उत्पन्न आपल्यावरचे ठरवलेले ठरवलेले यांचा उत्पन्नाचा दाखला आपल्याला जर आवश्यक असतो तर त्यासाठी आपल्याला उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आपल्याला तलाठी कार्यालय मध्ये जाऊन आपल्याकडे असणारे रेशन कार्ड घेऊन आपण फोटो त्याच्या नावावर ती आपल्याला उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे त्याचे फोटो आणि अर्ज घेऊन तलाठी कार्यालय मध्ये जाऊन तिथे अर्ज भरून सबमिट केल्यानंतर ना आपल्याला शकतो.

तलाठी कार्यालय मधून उत्पन्नाचा दाखला मिळत असतो आणि आपल्याला तहसीलदार कार्यालय मधून जर उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल तर आपल्याला तलाठी कार्यालय मधून मिळालेला तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला आपल्याला तहसीलदार कार्यालय मध्ये सादर करावा लागतो आपल्याला सादर केल्यानंतर 15 दिवसांच्या अंतराने आपल्याला तहसील कार्यालयातून उत्पनाचा आपला दाखला मिळतो आणि हे हा दाखला आपल्याला विविध योजनांसाठी आवश्यक असतो त्यामुळे आपलं ठराविक मर्यादा वार्षिक उत्पन्न किती आहेत या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ठरवलेली असते आणि त्याचा आपल्याला इन्कम सर्टिफिकेट आपल्याला तहसील कार्यालया मधून भेटत असतो.

तलाठी उत्पन्न दाखला कसा काढावा.

तलाठी कार्यालय मधून तलाठी कार्यालय मधून उत्पन्न दाखला काढायचा असल्यास आपल्याकडे येत असणारा रेशन कार्ड घेऊन जाऊन आपण आवश्यक तो फॉर्म भरल्यानंतर ना तलाठी कार्यालय मध्ये तो फॉर्म जमा केल्यानंतर मतदानासाठी आपल्याला तलाठी उत्पन्नाचा दाखला देत असतात त्याचप्रमाणे आपल्याकडे असणाऱ्या उत्पन्नाची मर्यादा त्याच्यामध्ये ठराविक असावी आणि ते आपल्याला तिथे लिहावे लागते त्यामुळे आपल्याकडे ठराविक उत्पन्न किती आहे त्या उत्पन्नाची मर्यादा किती आहे हेसुद्धा आपल्याला त्या मध्ये लिहून द्यावं लागतं त्यानंतर ना आपल्याला उत्पन्नाचा दाखला मिळू शकतो हा दाखला आपल्याला विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो त्याचप्रमाणे आपल्याला तहसीलदार कार्यालयामध्ये उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल तर तलाठी उत्पन्नाचा दाखला महत्त्वाचा असतो.

उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे

उत्पन्नाचा दाखला हा विविध शासकीय योजनांचे लाभ मिळविण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी उपयोगी पडतो आपलं किती आहे त्यानुसार आपल्याला उत्पन्न मिळत असतो.

1)ओळखीचा पुरावा

दाखला मिळण्यासाठी आवश्यक महत्त्वाचा पुरावा म्हणजे ओळखीचा पुरावा असतो त्याच्यामध्ये आपल्याला भारत सरकारकडून जे ओळख पत्र दिलेले असतं ते ओळखपत्र ओळखीचा पुरावा म्हणून स्वतःचा आपण उपयोगात आणतो त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ते आपल्याला ओळखीचा पुरावा मिळवण्यासाठी आपण आपल्याला ओळख असतो.पॅन कार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान कार्ड, रोजगार हमी योजना ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो असणारे सरकारकडून देण्यात आलेले ओळखपत्र यापैकी एक कागदपत्रं, अर्जदाराचा फोटो असे विविध पुरावे सादर करावेत.

2)पत्ता दर्शवणारा पुरावा

उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आवश्यक आपले जिथे राहतो तो रहिवासी पत्ता दर्शविणारा पुरावा आपल्याला सादर करावा लागतो त्यामध्ये आपल्याला एक तरी उत्पन्न दाखला काढण्यासाठी रहिवासी पुरावा सादर करणे आवश्यक असतं.पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, पाणी बील, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो, वीज बील, घरफळा पावती, सातबारा किंवा 8 अ उतारा, यापैकी एक कागदपत्रं सादर करणे आवश्यक आहे.

3)वैद्यकीय मदत मिळवायची असल्यास

आपल्याला अन्सर वैद्यकीय मदत मिळवायची असेल आपल्या घरामध्ये कोण जर आजारी असेल आणि त्यांना आपल्याला जे शासकीय योजनेच्या सभागृहांमध्ये आपल्याला जर वैद्यकीय उपचार घेण्यासाठी आवश्यक असेल तर उत्पन्नाचा दाखला आवश्यक असतो त्यासाठी वैद्यकीय मिळवा मदत मिळवण्यासाठी सुद्धा उत्पन्नाचा दाखला घेणे गरजेचे असते.वैद्यकीय मदत मिळवाची असेल किंवा वैद्यकीय कारणासाठी उत्पन्नाचा दाखला लागणार असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र आवश्यक असतं.

4)स्वंयघोषणापत्र

आपल्याला उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल विविध योजनांची तसेच शाळेवर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये सहभाग घेण्यासाठी आणि शिष्यवृत्ती मिळण्यासाठी महत्त्वाचा उत्पन्न मर्यादा ठरलेली असते त्या मर्यादेनुसार आपले उत्पन्न दाखल करणे आवश्‍यक असते त्यासाठी स्वयंघोषणापत्र अर्थ सोबत लिहून देणे गरजेचे उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी स्वंयघोषणापत्र भरु द्यावं लागते. हे सर्वांसाठी अनिवार्य असून अर्जासोबत भरुन द्यावं लागतं.उत्पन्न दाखला घेण्यासाठी आवश्यक स्वयंघोषणा पत्र सादर करणे गरजेचं आहे.

5)उत्पन्न दाखवणारी कागदपत्रं

जर उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल तर उत्पन्न दाखवणारे कागदपत्र जमा करून आवश्यक असतो त्याच्यामध्ये आपण जर मोठ्या प्रमाणावर ती पेन्शन धारक सरकारी नोकरीत असताना शासकीय नोकरीमध्ये असतं तर तुम्हाला उत्पन्न दाखवणारे कागदपत्र सादर करणे आवश्यक असते प्राप्तिकर परतावा भरल्याचं प्रमाणपत्र, मंडल अधिकाऱ्याचा तपासणी अहवाल, नोकरदारांसाठी फॉर्म नंबर 16, निवृत्त पेन्शनधारकांसाठी बँक प्रमाणपत्र, अर्जदार शेतकरी असल्यास 7/12 आणि 8 अ चा उतारा वरीलपैकी सर्व कागदपत्रे उत्पन्न दाखवणारे कागदपत्रांमध्ये जमा करणं खूप महत्त्वाचं असतं.

तलाठी उत्पन्न दाखला फॉर्म

विविध विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळविण्यासाठी तलाठी उत्पन्नाचा दाखला काढणे आवश्यक असतं आणि हा दाखला आपल्याला तलाठी कार्यालय मध्ये भेटत असतो त्याच्यामध्ये आपण तलाठी कार्यालय मध्ये अर्ज भरून दिल्यानंतर उत्पन्नाचा दाखला आपल्याला घेण्यासाठी स्वयंघोषणापत्र रेशन कार्ड आपल्या ओळखीचे पुरावे रहिवासी पुरावे पत्त्याची पुरावे आपल्याला त्यासोबत देणं गरजेचं असतं आणि हे दिल्यानंतर ना आपल्याला आपल्याला उत्पन्नाचा दाखला एक वर्षासाठी किंवा तीन वर्षासाठी घ्यायचा आहे स्वतः लिहून द्यावा लागतो त्यानुसार आपल्याला उत्पन्न मर्यादा ठरवलेली आहे त्यानुसार आपण आपल्याला उत्पन्नाचा दाखला मिळत असतो.

खाली दिलेल्या उत्पन्न दाखला PDF डाउनलोड केल्यानंतर आपल्याला तलाठी यांचेकडे हा अर्ज नमुना कागद पत्रासह द्यावा लागतो. कागदपत्र रेशनकार्ड झेरॉक्स, ७/१२, आधार कार्ड झेरॉक्स, ( कोणतेही एक ओळखपत्र झेरॉक्स ) ,एक पासपोर्ट आकाराचा फोटो आपण अर्ज स्वछ अक्षरात भरून तलाठी यांचेकडे जमा केल्यानंतर तलाठी अर्ज तपासणी करून आपला तलाठी अहवाल सही करून तुम्हाला देतो.

सदरचा अहवाल मिळाल्यानंतर आपण आपल्या येथे सेतू कार्यालय  किंवा महा ई सेवा केंद्र येथे जाऊन तहसीलदार साहेब यांचा उत्पनाचा दाखल प्राप्त करावा.

मित्रहो खाली तुम्हाला तलाठी यांचा उत्पन्न अहवाल download साठी देण्यात आला आहे तेथून Pay & Download करा आणि सोबत pay केल्यानंतर तुम्हाला done करून download करा .

हे payment करून मिळाले नाही तर आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही वर Whats app करू शकता Click Here

No comments:

Post a Comment

Popular Posts

Blog Archive

Total Pageviews

Translate