Breaking

My Blog List

Friday, February 3, 2023

शिक्षण प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारी कागदपत्रे.

  शिक्षण प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारी कागदपत्रे...




सेतू केंद्रामार्फत विविध प्रवेश प्रक्रियेकरिता लागणारे विविध दाखले प्रमाणपत्रे त्वरित मिळवण्यासाठी आजच संपर्क करा. लवकरच सुरु होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेकरिता आपल्या पाल्यास पुढील शिक्षण प्रवेशाकरिता कागदपत्राची उणीव भासु नये यासाठी वेळेआधीच कागदपत्रे काढून ठेवा.   


शिक्षण प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारी कागदपत्रे

💢 डोमेसाईल (रहिवाशी) प्रमाणपत्र I Domicile Certificates -
आवशयक कागदपत्रे :
१) शाळा सोडल्याचा दाखला, 
२) रेशन कार्ड, 
३) आधार कार्ड   

💢 राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र I Nationality Certificates -
आवशयक कागदपत्रे : 
१) शाळा सोडल्याचा दाखला, 
२) रेशन कार्ड, 
३) आधार कार्ड

💢 उत्पन्न प्रमाणपत्र I Income Certificates -
आवशयक कागदपत्रे :
१) तलाठी यांचा उत्पन्नाचा दाखला, 
२) रेशन कार्ड, 
३) आधार कार्ड

💢 शेतकरी असल्याचा दाखला I Famer Certificates -
आवशयक कागदपत्रे :
१) रेशन कार्ड, 
२) आधार कार्ड, 
३) सातबारा, 
४) ८ अ उतारा,   
५) शाळा सोडल्याचा दाखला

💢 नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र I Non Creamy Layer Certificates -
आवशयक कागदपत्रे :
१) रेशन कार्ड, 
२) आधार कार्ड, 
३) जातीचा दाखला, 
४) शाळा सोडल्याचा दाखला, 
५) वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला, 
६) उत्पन्नचा दाखला

💢आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग (EWS) प्रमाणपत्र I Economically Weaker Section (EWS) Certificate -
आवशयक कागदपत्रे :
१) रेशन कार्ड, 
२) आधार कार्ड, 
३) शाळा सोडल्याचा दाखला, 
४) वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला,
५) उत्पन्नचा ३ वर्षाचा दाखला 


💢 जात प्रमाणपत्र I Cast Certificates -
आवशयक कागदपत्रे :

                      

१) शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट ओरीजनल, व शाळा सोडल्याचा दाखला
२) मागील वर्षाचे शाळा सोडल्याचा दाखला, स्वतः, वडील, भाऊ, बहिण चुलते, आजोबा, आत्या यापैकी ज्यांचा असेल त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला व जातीचा दाखला असल्यास, 
३) वडील किंवा आजोबा जन्म नोंद दाखला (असुशिक्षित असल्यास), पूर्वीचा पुरावा  OBC / NT-1960 आधीचा  SC/ST-1950 आधीचा .
४) रेशन कार्ड, 
५) आधार कार्ड, 
६) पासपोर्ट फोटो, 
७) (अर्जदार व वडील), स्वंय घोषणापत्र 

💢जात पडताळणी प्रमाणपत्र Cast Validity Certificates-
आवशयक कागदपत्रे :

१) जातीचा दाखला,  
२) शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट,
३) शाळा सोडल्याचा दाखला, स्वतः, वडील, भाऊ, बहिण चुलते, आजोबा, आत्या यापैकी ज्यांचा असेल त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला असेल तर
 ४) रेशन कार्ड, 
५) आधार कार्ड, 
६) पासपोर्ट फोटो व सही, वडिलांची सही
७) (अर्जदार व वडील), स्वंय घोषणापत्र
८) शाळेचे पत्र    
  
📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱
❇️ अधिक माहितीसाठी / More Information 
📲 प्रो. प्रा.पंकज कुंढारे
🤳 9765338520
📩 mahadigitalseva1@gmail.com
🌐mahadigitalseva.com

No comments:

Post a Comment

Popular Posts

Blog Archive

Total Pageviews

Translate