Breaking

My Blog List

Friday, February 17, 2023

RTE प्रवेशासंबंधी संपूर्ण माहिती एका क्लिक वर Right_To_Education (RTE)

 RTE ऑनलाइन प्रोसेस सुरू झालेली असून दि. 28 फेब्रुवारीपर्यंत RTE चे फॉर्म भरता येणार आहे, तरी जास्तीत जास्त गरजू पालकांनी आपल्या पाल्याच्या मोफत शिक्षणाकरीता या योजनेचा लाभ घ्यावा...



📚🎓Right To Education(RTE),शिक्षणाचा अधिकार 🎓📚

📝 Nursery,Junior Kg, 1st std Admission under RTE Act.


ठळक मुद्दे

◼ RTE कायद्याअंतर्गत पूर्ण शिक्षण Nursery , Jr Kg, 1st ते 8th std पर्यंत मोफत

◼ कुठलेही शुल्क नाही !

◼ SC/ST साठी उत्पनाच्या दाखल्याची गरज नाही.

◼ कोणत्याही प्रलोभनास बळी पडून, कोणत्याही मध्यस्थासोबत आर्थिक व्यवहार करू नये.

◼ खुल्या वर्गासाठी वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आतील असावे.

◼ Admissions seats प्रमाणे उपलब्ध होतील, ह्याची पालकांनी नोंद घ्यावी

◼ पाल्याचा जन्माचा दाखला

◼ पाल्याचे पासपोर्ट साईज़ रंगीत फोटो

◼ पालकाचा जातीचा दाखला (फक्त SC/ST)

◼ एक लाखाच्या आतील उत्पनाचा दाखला (ओपन, ओबीसी)

अंतिम तारीख २८ फेब्रुवारी २०२३

R.T.E ( शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत ) तुमच्या पाल्याला इंग्लिश किंवा मराठी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश 📣

R.T.E (शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत २५% आरक्षित जागेवर आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी)

पालकांसाठी काही सूचना आणि पालकांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी डाउनलोड करा. 


येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-

🏡 रहिवाशी पुरावा यामध्ये खालीलपैकी कोणतेही एक तयार ठेवावे

◆ आधार कार्ड

◆ पासपोर्ट

◆ निवडणुक ओळखपत्र

◆ वीज बील

◆ घरपट्टी किंवा Tax पावती

◆ पाणीपट्टी

◆ वाहन चालवण्याचा परवाना

◼ पाल्याचा जन्माचा दाखला

◼ पाल्याचे पासपोर्ट साईज़ रंगीत फोटो

◼ पालकाचा जातीचा दाखला (फक्त SC/ST)

◼ एक लाखाच्या आतील उत्पनाचा दाखला (ओपन, ओबीसी)

 

ऑनलाईन पध्दतीने application करण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शन पुस्तिका पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा 

ऑनलाईन अर्ज करताना पालकांना मार्गदर्शन करणारा व्हिडीओ.


या सारख्या विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती ची अपडेट मिळविण्यासाठी जॉइन करा.


What's App Group Join

No comments:

Post a Comment

Popular Posts

Blog Archive

Total Pageviews

Translate