स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ११४०९ जागांसाठी भरती
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदाची भरती केली जाणार आहे. त्या भरती मध्ये एकूण ११४०९ जागांची भरती केली जाणार. या भरतीत पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत . या भरतीत होणाऱ्या पदाची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत.
1) पदाचे नाव :- मल्टी टास्कि स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ
पात्रता :- १०वी उत्तीर्ण
एकूण जागा :-१०८८०
वयोमर्यादा :- ०१ जानेवारी २०२३ रोजी १८ ते २५ वर्ष (SC / ST : ०५ वर्ष सूट, OBC : ०३ वर्ष सूट)
2) पदाचे नाव :- हवालदार (CBIC & CBN)
पात्रता :- १०वी उत्तीर्ण
एकूण जागा :- ५२९
वयोमर्यादा :- ०१ जानेवारी २०२३ रोजी १८ ते २७ वर्ष (SC / ST : ०५ वर्ष सूट, OBC : ०३ वर्ष सूट)
नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
फी :- General / OBC :- 100/-
SC/ST/PWD/ExSM/
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 17 फेब्रुवारी 2023 24 फेब्रुवारी 2023
मुदतवाढ झाली आहे अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी
मुदतवाढ झालेली जाहिरात :-
अधिकृत वेबसाईट :- https://ssc.nic.in/
अधिकृत जाहिरात :-
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :-
खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील
या सारख्या विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती ची अपडेट मिळविण्यासाठी जॉइन करा.
No comments:
Post a Comment