PVC आधार कार्ड काडणे
PVC Aadhaar Card चे वैशिष्टय
⛲ PVC Aadhar Card हे एक प्रकारचे टिकाऊ, ATM, PAN कार्ड सारखे मजबूत टिकाऊ आहे.
⛲ PVC Card आपणास कोठेही सहज पॉकेट मध्ये घेऊन जाता येऊ शकेल.
⛲ PVC Card हे जुण्या आधार कार्ड प्रिंट पेक्षा अधिक चांगल्या प्रतीचे आहे.
⛲ वर्षातील सर्व मोसम मध्ये सरक्षित असणारे PVC कार्ड आहे.
⛲ PVC aadhar card मध्ये वेगवेगळ्या प्रकारची सिक्युरिटी दिली आहे.
⛲ Pvc card हे चांगल्या प्रति मध्ये प्रिंटेड लॅमनेशियन मध्ये आहे.
⛲डिजिटल स्वाक्षरी क्यू आर कोड, फोटो सहित सर्व माहिती अपडेट सह Pvc card मिळते.
⛲ आधार पीव्हीसी कार्डमध्ये होलोग्राम, Guilloche पॅटर्न, Ghost Image आणि मायक्रोटेक्स्टसारखे सिक्यूरिटी फिचर्स देखील असतात.
⛲ PVC Aadhar कार्डद्वारे क्यूआर कोडच्या माध्यमातून तातडीने ऑफलाईन व्हेरिफिकेशन करता येतं.
आपण प्रत्येकाने PVC card काढून घेतल्यास सर्व फायदे आपल्याला मिळतील. यासाठी आपण अगदी घरबसल्या आपल्या सहित कुटुंबातील सर्वांचे PVC Aadhar card काढू शकता. ज्यांचे मोबाईल नंबर आधार ला रजिस्टर नसेल त्यांचे देखील आपण एकाच मोबाईल नंबर वरून सर्वांचे order aadhar pvc card मागवू शकतो.
PVC aadhar card order केल्यानंतर 15 ते 20 दिवसांमध्ये आपल्या आधार कार्ड वरील पत्यावर आपले PVC card पोस्टाने आपणास मिळेल.
या सारख्या विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती ची अपडेट मिळविण्यासाठी जॉइन करा.
No comments:
Post a Comment