नमस्कार शेतकरी बांधवांनो
सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की, कृषी विभागामार्फत अनुदानीत कृषी योजनांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहे.
शेतकरी बांधवांसाठी खालील दिलेल्या सर्व योजनांचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील.
1) काढणी पश्चात तंत्रज्ञान
2) ट्रॅक्टर
3) ट्रॅक्टर/पॉवर टिलर चलित औजारे
4) पॉवर टिलर
5) फलोत्पादन यंत्र औजारे
6) बैलचलित औजारे
7) मनुष्य चलित औजारे
8) वैशिष्ट्यपूर्ण औजारे
9) स्वयं चलित यंत्रे
10) ठिबक सिंचन
11) तुषार सिंचन
12) पंपसेट/इंजिन / मोटर
13) वैयक्तीक शेततळे
14) शेततलाव प्लॅस्टिक अस्तरिकरण.
15) कांदाचाळ , पॅक हाऊस, इत्यादी
16) जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन व फळबागांना आकार देणे बाग लागवड (फळे, फुले, मसाले व सुगंधित पिके)
17) मधुमक्षिका पालन
18) सेंद्रिय शेती
19) हरितगृह, शेडनेट हाऊस, प्लास्टिक मल्चिग, इत्यादी (संरक्षित शेती)
20) मशरूम युनिट (नवीन बागांची लागवड / क्षेत्र विस्तार कार्यक्रम) रोपवाटिका, टिश्यू कल्चर युनिट, बीजोत्पादन व पायाभूत सुविध शीतगृह, प्रीकूलिंग, प्रक्रिया प्रकल्प
*कागदपत्र खालीलप्रमाणे*
अर्जदार स्वतः असणे आवश्यक आहे.
1 आधार कार्ड
2 बँक पासबुक
3 7/12, 8अ
4 SC , ST साठी जातीचा दाखला
5 अपंग असेल तर अपंग दाखला
या सारख्या विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती ची अपडेट मिळविण्यासाठी जॉइन करा.
No comments:
Post a Comment